#sanjayshirsat #shivsena #eknathshinde #uddhavthackerayशिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.बैठकीत राऊतांनी केलेल्या शिवीगाळचे हे परिणाम असल्याचा दावा शिरसाटांनी केलाय पाहुया