• Mon. Sep 14th, 2026

शरद पवारांच्या आदेशावर मैदानात उतरुया, विरोधकांना जागा दाखवूया; राष्ट्रवादीच्या नेत्याचं तडफदार भाषण

शरद पवारांच्या आदेशावर मैदानात उतरुया, विरोधकांना जागा दाखवूया; राष्ट्रवादीच्या नेत्याचं तडफदार भाषण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनाचा सोहळा पुण्यात पार पडला. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, नेते जयंत पाटील, निलेश लंके, अमोल कोल्हे आणि अनेक बडे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार मिलिंद कांबळे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर टीकास्त्र डागलं. शरद पवारांच्या आदेशावर मैदानात उतरुया, विरोधकांना जागा दाखवूया, असं आवाहन मिलिंद कांबळेंनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed