• Thu. Jun 18th, 2026

    Chhatrapati Sambhajinagar | पाठपुरावा करून बिलासाठी फेऱ्या, सरपंच आक्रमक, थेट अधिकाऱ्याला दमदाटी

    Chhatrapati Sambhajinagar | पाठपुरावा करून बिलासाठी फेऱ्या, सरपंच आक्रमक, थेट अधिकाऱ्याला दमदाटी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #chhatrapatisambhajinagar #sarpanchadrama #mangeshsabale #prashantbambगेल्या महिनाभरापासून पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतीचे बिल निघत नसल्याने संतापलेल्या मंगेश साबळे यांनी आज थेट छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद गाठली. यावेळी “मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मला न भेटता गाडी पुढे घेतली, तर गाडी फोडून टाकेन,” असा थेट दमच त्यांनी दिल्याने जिल्हा परिषद परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed