• Sun. Sep 6th, 2026

अर्ज मागे घेताना प्रकाश आंबेडकर यांचा फोन; काँग्रेसबाबत वंचितचा मोठा निर्णय

अर्ज मागे घेताना प्रकाश आंबेडकर यांचा फोन; काँग्रेसबाबत वंचितचा मोठा निर्णय

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उमेदवारी मागे घेण्यासाठी गेलेल्या वंचित उमेदवाराला बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला.प्रशांत इंगोले हे उमेदवारी मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते.मात्र काँग्रेसचा उमेदवार नसेल तर तिथे निवडणूक लढा, असा संदेश आंबेडकरांनी दिला.काँग्रेसचा उमेदवार असेल तर पाठिंबा देण्यास आंबेडकरांनी सांगितल्याचे इंगोले म्हणाले.या निवडणुकीत कुठलीही तडजोड होणार नसल्याचे देखील इंगोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed