• Mon. Sep 7th, 2026

Solapur | सोलापुरात निवडणूक बिनविरोध नाही,भाजप वि. पवार सामना रंगणार, सचिन कल्याणशेट्टी काय म्हणाले?

Solapur | सोलापुरात निवडणूक बिनविरोध नाही,भाजप वि. पवार सामना रंगणार, सचिन कल्याणशेट्टी काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#solapurpolitics #sharadpawarvsbjp #jaykumargore #rajendraraut #vasantdeshmukh स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. भाजप कडून राजेन्द्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या राजकीय हालचाली सुरू होत्या. शिवसेना शिंदे पक्षा कडून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्यांनी माघारी घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षा कडून वसंतराव उर्फ नाना देशमुख यांनी उमेदवारी अखेरपर्यंत अर्ज मागे घेतला नाही. आता या सर्व प्रकरणावर भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी शरद पवारांवर टीका केलीये..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed