• Tue. Sep 8th, 2026

Jyoti Waghmare | दोन कोटींचे वाहन आणि दीडशे कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्यांनी लाडकी बहिणीवर बोलू नये

Jyoti Waghmare | दोन कोटींचे वाहन आणि दीडशे कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्यांनी लाडकी बहिणीवर बोलू नये


#jyotiwaghmare #shivsena #dcmeknathshinde #ladkibahinschemeशिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे विधानपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजेंद्र राऊत यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या . यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, ज्योती वाघमारे यांनी महायुती म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आहोत अशी प्रतिक्रिया दिली. लाडकी बहिण योजनेवरून ज्योती वाघमारे विरोधकांवर तुटून पडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed