• Fri. Sep 4th, 2026

मराठा आरक्षणासाठीची लढाई जिंकताच धनंजय मुंडेंना घेरलं, मनोज जरांगे यांचं थेट चॅलेंज

मराठा आरक्षणासाठीची लढाई जिंकताच धनंजय मुंडेंना घेरलं, मनोज जरांगे यांचं थेट चॅलेंज

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या सरकारने मान्य करताच मनोज जरांगे यांच्या रडारवर आता पुन्हा राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे आल्याचं दिसतंय. उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगेंच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यावेळी जरांगेंनी धनंजय मुंडे यांना आता सुट्टी नाही असं म्हणत मोठा इशारा दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed