महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 May 2026, 9:02 pm#gunratnasadavarte #manojjarange #jarangeprotest #devendrafadnavis #bjp #marathareservation #radhakrishnavikhepatilमराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आजपासून रखरखत्या उन्हात पुन्हा आंदोलन सुरू केलंय. यानंतर वकिल गुणरत्न सदावर्तेंनी पत्रकार परिषद घेतली..मनोज जरांगेची रिल्स लाईफ रिअल लाईफ वेगळी असल्याची टीका सदावर्ते यांनी केलीये. पाहुया Post navigationThane Ring Metro: ठाणेकरांसाठी रिंग मेट्रो ठरणार डोकेदुखी? तज्ज्ञांचा आक्षेप, नागरिक आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे धावMumbai Goa Highway Accident: गावी सुट्टी संपवून दापोलीला निघाले, पण वाटेत कंटेनरला कारची धडक; पत्नी-मुलीचा मृत्यू, डॉ. अनिल मरकड गंभीर
हॅलो कंट्रोल रुम, इथे बॉडी पडलेय… पोलीस पोहोचताच वेगळंच चित्र, दोन महिन्यात दोन फेक कॉल, पण तीच बीटमार्शल असल्याने संशय Aug 4, 2026 MH LIVE NEWS
आदित्य ठाकरेंवर FIR नोंदवून CBI तपास व्हावा, दिशा सालियानच्या वडिलांची विनंती, हायकोर्टाने मुंबई पोलिसांना खडसावलं Aug 4, 2026 MH LIVE NEWS
Nitesh Rane: नितेश राणेंविरोधात मच्छिमारांचा संताप; थेट बडतर्फची मागणी, मोठं नुकसान झाल्याचा आरोप Aug 4, 2026 MH LIVE NEWS