बारामती बस स्थानकाला स्वच्छ आणि सुंदर बस स्थानकांच्या अभियानात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या अभियानातून पहिला क्रमांक मिळवणाऱ्या बस स्थानकाला 1 कोटींचे बक्षीस जाहीर झाले होते. हे बक्षीस आता बारामती बस स्थानकाला मिळणार आहे.