• Mon. Sep 21st, 2026

Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंच्या लाडाखातर बेकायदेशीर दोन आरक्षण सुरु, सदावर्तेंची टीका

Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंच्या लाडाखातर बेकायदेशीर दोन आरक्षण सुरु, सदावर्तेंची टीका

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मनोज जरांगे हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी येत्या 30 मे रोजीपासून उपोषणाला आंतरवाली सराटी येथे सुरुवात करणार आहेत. मी उपोषण करणार आहे. परंतु कोणत्याही मराठा बांधवाने आंतरवाली सराटीमध्ये येऊ नये, कुठेही दुसरीकडे उपोषण करू नये, असे आवाहन केले आहे. दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed