• Wed. Sep 9th, 2026

Nagpur | सीएमकडे तक्रार केल्यानं विद्यार्थिनीला रुम सोडण्याची नोटीस, बावनकुळेंचा फोन, काय घडलं?

Nagpur | सीएमकडे तक्रार केल्यानं विद्यार्थिनीला रुम सोडण्याची नोटीस, बावनकुळेंचा फोन, काय घडलं?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#nagpur #cmfadnavis #student #chandrashekharbawankule #bjp #nagpurhostel वसतिगृहातील असुविधांविरोधात विद्यार्थिनीनं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली. यानंतर विद्यार्थिनीला थेट रुम सोडण्याची नोटीस वसतिगृहानं दिलीये.असं विद्यार्थिनी आकांशा उके हिचं म्हणणं आहे यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंशी तिनं संवाद साधला.नेमकं काय घडलं पाहुया…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed