• Mon. Sep 7th, 2026
Maharashtra Live News 27th May 2026 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Weather Update : केरळमधील मान्सून 2-3 दिवस लांबणीवर; मुंबईत घामाच्या धारा कायम, मान्सूनपूर्व सरींबाबत हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार केरळमध्ये २६ मे (नियोजित तारखेच्या आधी किंवा नंतर चार दिवस) मान्सून दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, अंदमानच्या समुद्रातील उर्वरित भागापर्यंत मान्सून पोहोचायला आणखी दोन- तीन दिवस लागतील, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मुंबईमध्येही मान्सूनपूर्व सरींची शक्यता नसून, सध्याचे उष्ण वातावरण पुढील चार ते पाच दिवस कायम असेल, असा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed