• Mon. Sep 21st, 2026

वारकरी सप्ताह सोहळ्यात सुनेत्रा पवारांची भावनिक साद; अजित पवारांच्या स्मृतींना उजाळा

वारकरी सप्ताह सोहळ्यात सुनेत्रा पवारांची भावनिक साद; अजित पवारांच्या स्मृतींना उजाळा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या बारामती दौऱ्यावेळी वारकरी सप्ताह सोहळ्यात हजेरी लावली. निरा येथे आयोजित वारकरी सप्ताहाच्या ठिकाणी दिवंगत नेते अजित पवार यांच्या प्रतिमेस त्यांनी अभिवादन केले. यावेळी उपस्थित वारकरी बांधवांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या कार्याची आठवण सांगत भावनिक साद घातली. “मानवता हाच धर्म व मानव सेवा हीच ईश्वरसेवा, याच विचारांवरती दादांनी जनसेवेचा वसा अखंडपणे अविरत सुरू ठेवला होता,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed