• Sun. Sep 6th, 2026

विधानपरिषदेच्या जागावाटपावर चर्चा, एकनाथ शिंदेंसोबत बैठक, बावनकुळे यांची प्रतिक्रिया

विधानपरिषदेच्या जागावाटपावर चर्चा, एकनाथ शिंदेंसोबत बैठक, बावनकुळे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महायुतीत विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत जागावाटपासाठी महत्त्वाची बैठक पार पडली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. महायुती १७ ही जागा जिंकणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed