• Wed. Jul 29th, 2026

    Gunratna Sadavarte | प्रसाद लाड ते ड्रॅगन फ्रूटचा विषय, वादात सामतांनाही ओढलं, सदावर्ते काय म्हणाले?

    Gunratna Sadavarte | प्रसाद लाड ते ड्रॅगन फ्रूटचा विषय, वादात सामतांनाही ओढलं, सदावर्ते काय म्हणाले?

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #gunratnasadavarte #udaysamant #prasadlad #prasadladmeedmanojjarange #ladmeetjarange #marathareservation #jarangeprotest मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भाजप आमदार प्रसाद लाड यांची भेट घेतली. भेटीत मनोज जरांगेंनी १० मागण्या प्रसाद लाड यांच्या समोर ठेवल्याय मात्र वकिल गुणरत्न सदावर्तेंना प्रसाद लाड यांचं जरागेंच्या भेटीला जाणं रुचलं नसल्याचं दिसतंय..गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले पाहुया

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed