• Sun. Jun 14th, 2026

    मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 21, 2026
    मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ – महासंवाद

    मुंबई, दि.२१ : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ दिली.

    यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, कार्यासन अधिकारी सुरेश उतेकर, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, अमोल चव्हाण, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

    00000

    धोर्डिराम अर्जुन/ सं.स

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed