• Sun. Sep 20th, 2026

Beed Prakash Solanke On Dhananjay Munde | प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंवर नाव न घेता निशाणा

Beed Prakash Solanke On Dhananjay Munde | प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंवर नाव न घेता निशाणा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मागच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याच जिल्ह्यातील काही नेत्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं होतं. धनगर आणि मराठा समाजातील लोकांना पुढे केलं…कोट्यावधी रूपये देऊन त्यांना उभं केलं गेलं. असं वक्तव्य आमदार प्रकाश सोळंके यांनी केलं. त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलाय. ते माजलगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed