• Sun. Sep 6th, 2026
Amit Thackeray | पेपरफुटी संदर्भात कठोर कायदा आणि शिक्षा व्हावी, अमित ठाकरेंची मागणी

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#amitthackeray #mns #neetpaperleak #rajthackeray #cmdevendrafadnavis #fadnavisbilkerideमनसेचे युवानेते अमित ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं.पेपर फुटी हे पहिल्यांदा नाही..पुण्यापासून सुरु झालंय..एक पेपर १५ ते २० लाखाला विकला गेलाय..कठोर कायदा,शिक्षा व्हावी अशी मागणी अमित ठाकरेंनी केलीये.काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाईकवरून विधानभवनात पोहोचले होते ..यावरून अमित ठाकरेंनी निशाणा साधलाय..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed