• Sun. Sep 20th, 2026
Maharashtra Live News 19th May 2026 : दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

Mumbai News : मान्सूनसाठी ‘एमएमआरडीए’ सज्ज! मेट्रो मार्ग आणि रस्त्यांवर विविध पायाभूत सुविधा; कसा होणार फायदा?

मुंबई आणि परिसरात पावसामुळे उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आत्तापासूनच सज्जता सुरू केली आहे. याअंतर्गत सर्व पायाभूत प्रकल्पांकरिता पावसाळ्यासाठी विशेष सुरक्षा नियम लागू केले आहेत. पाणीउपसा पंप, आपत्कालीन पथके, सीसीटीव्ही देखरेख, जलनिस्सारण स्वच्छता आणि रेड ॲलर्टवेळी उच्च-जोखीम कामे तत्काळ थांबवण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed