• Tue. Sep 22nd, 2026

Satara News : आमदाराची गाडी असल्याचा बनाव, गाडीवर VIP स्टीकर, पोलिसांनी खाक्या दाखवला अन् सत्याचा उलगडा


शिरवळ पोलिसांनी एका वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या वाहनचालकाने आपल्या चारचाकी वाहनावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य असा लोगो लावला होता. तसेच VIP स्टीकर लावले होते. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला खाकीचा धाक दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed