• Sun. Jun 14th, 2026
    Maharashtra Live News 18th May 2026 : दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

    NEET Paper Leak : ज्युनिअर कॉलेज-कोचिंग क्लासचे लागेबांधे तोडा, ‘नीट’ पेपरफुटीनंतर विद्यार्थी-पालक संतप्त, पीव्ही कुलकर्णी-मोटेगावकर सरांवर गंभीर आरोप

    ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात शिक्षक पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांना सीबीआयने अटक केल्यानंतर, विद्यार्थी, पालकांसह विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला असून, ज्युनिअर कॉलेज- कोचिंग क्लास यांचे लागेबांधे तातडीने तोडण्याची मागणी केली आहे. या शिक्षकांनी काम केलेल्या कॉलेज आणि संस्थेची सखोल चौकशी करण्याची मागणीही पुढे आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed