• Mon. Jun 15th, 2026
    राजकीय आकसबुद्धीने  मला अडकवण्यासाठी माझ्यावर कारवाई, हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारे थेट बोलल्या

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आज विधिमंडळात हक्कभंग समितीसमोर हजर झाल्या. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे वर केलेल्या विडंबनात्मक गीतावरून ही हक्कभंग कारवाई होती, आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? हे सुषमा अंधारेंनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. काय म्हणाल्या पाहा..

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed