• Tue. Sep 15th, 2026

Rupali Chakankar | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी पोलिसांना सहकार्य करणार, चाकणकरांची भूमिका

Rupali Chakankar | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी पोलिसांना सहकार्य करणार, चाकणकरांची भूमिका

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#rupalichakankar #ashokkharat #nashikharatcase #ncp #bhondubabakharat #sitenquiry नाशिकमधील भोंदूबाबा खरात प्रकरणाची कसून चौकशी सुरूये.. SIT चौकशीच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या विशेष तपास पथकाच्या चौकशीला सामोरे जाणारेत.नाशिकमध्ये सकाळीच त्या दाखल झाल्यात.. यावेळी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “तपास यंत्रणा विचारतील त्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मी हजर झाले असून, या संपूर्ण प्रक्रियेत पोलिसांना आणि तपास पथकाला माझे पूर्ण सहकार्य राहील,” असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed