Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#ajaybaraskar #manojjarangepatil #marathareservationमनोज जरांगे यांचे उपोषण खरोखरच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी असेल, तर त्यांच्या स्वतःच्या सहीचे मागण्यांचे सविस्तर निवेदन कुठे आहे? त्या निवेदनात नेमक्या कोणत्या मागण्या आहेत आणि त्या सरकारकडे अधिकृतपणे कधी सादर करण्यात आल्या, हे समाजासमोर जाहीर करावे, अशी मागणी मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी केली आहे.