Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#deepakkedar #bhokaradan #jalana #raosahebdanve जालन्यात भोरकदन नगरपरिषदेनं नोटीस न देता घरं पाडल्याची घटना घडलीये. चाळीशी पार तापमानात लहान लेकरं घेऊन कुठे राहणार.. पावसाळा तोंडावर असताना या कुटुंबांनी आता राहायचं कुठं, असा प्रश्न निर्माण झालायआठ दिवस उलटूनही कोणतंही पुनर्वसन न झाल्याने दीपक केदार यांनी जिल्हापरिषद आणि सरकारवर संताप व्यक्त केलाय.