• Thu. Jul 30th, 2026
    Bacchu Kadu : पंधरा दिवसांत GR काढा! शेतकरी कर्जमाफीबाबत बच्चू कडू यांची सरकारकडे मागणी


    राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) अद्याप प्रसिद्ध झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जीआर निघाला नसल्यामुळे प्रत्यक्षात कर्जमाफी झालेली नाही, अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या दहा ते पंधरा दिवसात जीआर काढावा अशी अपेक्षा शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी केली.

    नागपूरमध्ये उभारण्यात येणारे जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    १ सप्टेंबरपर्यंत ॲग्रीगेटर कंपन्यांनी नोंदणी करावी; अन्यथा कठोर कारवाई – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
    राज्यातील प्रत्येक महिला शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे – राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed