Bacchu Kadu : पंधरा दिवसांत GR काढा! शेतकरी कर्जमाफीबाबत बच्चू कडू यांची सरकारकडे मागणी
राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) अद्याप प्रसिद्ध झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जीआर निघाला नसल्यामुळे प्रत्यक्षात कर्जमाफी झालेली नाही, अशी भावना जनतेत निर्माण…