• Sat. Sep 5th, 2026

Sunetra Pawar यांनी बारामती निवडणुकीत रेकॉर्ड मोडला, जय पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Sunetra Pawar यांनी बारामती निवडणुकीत रेकॉर्ड मोडला, जय पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#jaypawar #sunetrapawar #baramatibyelection #ncp #ajitpawar #maharashtrapolitics #maharashtranewsअजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागली होती..या पोट निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना रेकॉर्ड ब्रेक मतदान झालंय..बारामतीच्या पोटनिवडणुकीत 24 व्या फेरी सुनेत्रा पवारांना दोन लाख 18 हजार 930 मतं मिळालीतयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवारांनी प्रतिक्रिया दिलीये पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed