Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#suniltatkare #ncp #vidhanparishad #sunetrapawar #ajitpawar #matanews #maharashtratimesसध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या जागांवरून चुरस आहे. अद्याप काही पक्षांनी नावं जाहीर केली नसल्याने उत्सुक्ता शिगेला पोहचलीये..राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ७५ हून अधिक सदस्यांमध्ये चढाओढ सुरुये..मात्र लवकरच नाव जाहीर करू असं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले.