• Thu. Jun 18th, 2026

    रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; गुणरत्न सदावर्ते यांनी प्रताप सरनाईकांना डिवचलं

    रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; गुणरत्न सदावर्ते यांनी प्रताप सरनाईकांना डिवचलं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आलाय.मराठी सक्तीच्या निर्णयाला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली.मराठी येत नाही म्हणून कुणाचेही लायसन्स रद्द केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.मात्र हा निर्णय येताच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सरनाईकांना डिवचण्याचा प्रयत्न केला.रिक्षा-टॅक्सीवाल्यांसमोर वाकावं लागलं, असं म्हणत सदावर्ते यांनी डिवचलंय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed