#niteshrane #bjp #gunratnasadavarte #marathilanguage #taxiautodriver #devendrafadnavis #uddhavthackeray #shivsena #eknathshinde #pratapsarnaik #sanjaynirupamपालकमंत्री नितेश राणेंनी सावंतवाडी दौरा केला..यावेळी वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. रिक्षा-टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीच्या मुद्द्यावर नितेश राणेंनी गुणरत्न सदावर्ते फटकारलं..आमच्या परिवहन मंत्र्यांनी जी भूमिका घेतलीय त्याचं समर्थन मुख्यमंत्र्यांनी केलंय.त्यामुळे कुणीही वाद घालू नये असं नितेश राणे म्हणालेत.