• Mon. Jun 15th, 2026

    Auto-taxi Driver यांना मराठी सक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेत नेमकं काय घडतंय?

    ByMH LIVE NEWS

    Apr 24, 2026 #mt
    Auto-taxi Driver यांना मराठी सक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेत नेमकं काय घडतंय?


    #sanjaynitupam #mns #sanjaynirupammeetautodirver #taxidriver #pratasarnaik #shivsena #eknathshinde #rajthackerayशिवेसेचे नेते संजय निरुपम हे दहीसर येथे अमराठी रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते मनसेच्या कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांना विरोध केला..शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आलेले पाहायला मिळाले मात्र अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed