• Sun. Jun 14th, 2026

    Pune auo driver | सरकारच्या निर्णयाचं स्वागत तर भैय्यांची दादागिरी खपवून घेणार नाही

    Pune auo driver | सरकारच्या निर्णयाचं स्वागत तर भैय्यांची दादागिरी खपवून घेणार नाही

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #puneautodriver #upautodriver #marathilangugae #pratapsarnaik #autodriveronmarathilangauge #devendrafadnavis #eknathshinde महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मेपासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मोठा निर्णय घेतला असून, चालकांना मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे. यासाठी राज्यभरात तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून, नियम पाळला नाही तर थेट परवाना रद्द करण्याची कारवाई होणार आहे. यालाच ‘रिक्षा चॅलेंज’ म्हणून पाहिलं जात आहे… म्हणजेच प्रवाशांशी मराठीत संवाद साधणं आता चालकांसाठी अनिवार्य ठरणार आहे. या विषयावर पुण्यातील रिक्षाचालकांना काय वाटतंय जाणून घेण्यासाठी पहा व्हिडीओ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed