• Sun. Jun 14th, 2026

    Mumbai Auto driver | मराठी सक्तीची सुरुवात नेते, सेलिब्रेटी, उद्योगजकांपासून सरुवात करा

    Mumbai Auto driver | मराठी सक्तीची  सुरुवात नेते, सेलिब्रेटी, उद्योगजकांपासून सरुवात करा

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #mumbaiautodriver #upautodriver #mumbaiautodriveronmarathi #marathilangauge #devendrafadnavis #eknathshinde #shivsena #pratapsarnaikमहाराष्ट्रात सध्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर करण्यात आलेल्या मराठी सक्तीची जोरदार चर्चा आहे. १ मे पासून ही अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय..तशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलीये..मात्र सरकारच्या निर्णयाविरोधात अमराठी वाहनचालकांनी आंदोलन पुकरालंय..४ मे ला संप पुकारणार असल्याचं सांगण्यात येतंय.मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालकांची मराठी सक्तीच्या निर्णयावर काय भूमिका आहे पाहुया

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed