• Sun. Sep 6th, 2026

बुलढाण्याच्या कमानीला गडाचं नाव आणि शहरात दारू विक्री, Deepak Kedar भडकले

बुलढाण्याच्या कमानीला गडाचं नाव आणि शहरात दारू विक्री, Deepak Kedar भडकले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#deepakkedar #shivajikonhota #govindpansare #prashantaambi #shivsena #sanjaygaikwadसंजय गायकवाडला तात्काळ अटक करा. गृहमंत्री यांनी उत्तर द्यावं राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कोण करतय? बुलढाणाच्या कमानी गडाच्या नावाने आणि आत शहरात दारू विक्री बिअरबार विक्री कोण करतंय अवमान? असा सवाल राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केलाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed