• Mon. Sep 21st, 2026
Baramati By Election : अजित दादांच्या पाठिशी आजही बारामतीकर उभे, काटेवाडीतील ग्रामस्थांना विश्वास

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक पार पडत आहे. मतदानानंतर काटेवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. विक्रमी मतांनी सुनेत्रा पवार विजयी होतील असा विश्वास बारामतीकरांनी व्यक्त केला. अजित दादांच्या पाठिशी आजही बारामतीकर उभे आहेत हे दाखवून देऊ असं बारामतीकरांनी सांगितलं. सुनेत्रा वहिनींमध्ये दादांना पाहायचं आहे असंही बारामतीकरांनी ठरवल्याचं सांगितलं. अजित दादांचा वारसा सुनेत्रा वहिनी सक्षमपणे पुढे नेतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed