• Sat. Sep 5th, 2026

Jaykumar Gore | ‘कोण कोणत्या पक्षात जातंय, याच्याशी देणं घेणं नाही’; जयकुमार गोरे स्पष्टच बोलले

Jaykumar Gore | ‘कोण कोणत्या पक्षात जातंय, याच्याशी देणं घेणं नाही’; जयकुमार गोरे स्पष्टच बोलले

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#solapur #jaykumargore #bjp #devendrafadnavis #eknathshinde #shivsena सोलापूर जिल्ह्यात विशेष करून पंढरपूर तालुक्यात कोण कुठल्या पक्षात प्रवेश करतंय याचं आम्हाला काही देणे घेणे नाही सोलापूर जिल्ह्यात भाजपचा विस्तार करणं ही पक्षाने दिलेली जबाबदारी आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed