• Wed. Sep 9th, 2026

Girish Mahajan | भाजपच्या आमदारांमध्ये मी सिनिअर, पण मी म्हातारा झालो नाहीये; महाजनांची फटकेबाजी

Girish Mahajan | भाजपच्या आमदारांमध्ये मी सिनिअर, पण मी म्हातारा झालो नाहीये; महाजनांची फटकेबाजी

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जळगाव क्रिकेट लिग-२०२६ या क्रिकेटच्या रोमहर्षक संग्रामाला सुरुवात झाली आहे. या क्रिकेट लीगच्या उद्घाटनाला मंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली. क्रिकेटच्या मैदानात उतरत गिरीश महाजन यांनी फटकेबाजीही केली. दरम्यान उपस्थित खेळाडूंना त्यांनी त्यांच्या खेळाडूवृत्तीचे वेगवेगळे किस्से सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed