• Wed. Sep 9th, 2026

प्राजक्त तनपुरे भाजपात येण्याची चर्चा, अक्षय कर्डिलेंसाठी आव्हान? तरी राहुरीत विजयाची खात्री

प्राजक्त तनपुरे भाजपात येण्याची चर्चा, अक्षय कर्डिलेंसाठी आव्हान? तरी राहुरीत विजयाची खात्री

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या राहुरीत पोटनिवडणूक लागलीय.कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.महाविकास आघाडीकडून गोविंद मोकाटे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे.या निवडणुकीत माझा कोणी विरोधकच नाही, असे अक्षय कर्डिले यांनी म्हटले.प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर देखील कर्डिलेंनी मत व्यक्त केले.

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक – महासंवाद
शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश – महासंवाद
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed