• Tue. Sep 22nd, 2026

Jay Pawar यांचा ग्रामस्थांशी संवाद, ‘वडिल असून वेळ घेऊनच बोलायचो…’ अजितदादांसोबतचा किस्सा

Jay Pawar यांचा ग्रामस्थांशी संवाद, ‘वडिल असून वेळ घेऊनच बोलायचो…’ अजितदादांसोबतचा किस्सा


#jaypawar #ncp #baramatibypollelection #ajitpawaraccident #maharashtratimesvideoबारामती तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान युवानेते श्री जय अजितदादा पवार यांनी प्रथमच आपल्या वडिलांबरोबरच्या नात्याबद्दल मनापासून भावना व्यक्त केल्या. बोलताना त्यांनी दादांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. प्रत्येकाने ऐकावे असे हे हृदयस्पर्शी भाषण उपस्थितांसमोर त्यांनी मांडले. त्यांच्या या भावनिक संवादाने उपस्थितांच्याही डोळ्यांत पाणी आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed