• Wed. Sep 23rd, 2026

श्रीकांत शिंदेंसमोर शिवसेना कार्यकर्त्यांची नाराजी, बालाजी कल्याणकरांनी आरोप फेटाळले

श्रीकांत शिंदेंसमोर शिवसेना कार्यकर्त्यांची नाराजी, बालाजी कल्याणकरांनी आरोप फेटाळले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. नगरसेवक निवडीवरून आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावर आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती, या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे हे देखील चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. यावर आता मौन सोडत आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्याला टार्गेट केलं जातंय असा आरोपही कल्याणकरांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed