• Fri. Jun 19th, 2026

    अकबर सेक्युलर कसा? मोदी सरकारमुळे बदलाची सुरुवात; अशोक खरातचं नाव घेत शरद पोंक्षे काय म्हणाले?

    अकबर सेक्युलर कसा? मोदी सरकारमुळे बदलाची सुरुवात; अशोक खरातचं नाव घेत शरद पोंक्षे काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    एक लाख खरात एकत्र केले तर एक अकबर होईल असं विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलंय. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी शरद पोंक्षे यांनी मुगल ए आजम, जोधा अकबर, बाजीराव मस्तानी सारख्या चित्रपटावर टीका केली. चित्रपटात खरा इतिहास लपवण्यात आला आणि अकबर कसा सेक्यूलर होता हे दाखवण्यात आलं, असं पोंक्षेंनी म्हटलंय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed