आज 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08 वाजून 44 मिनिटांच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील पांग्रा गावात 4.7 रिष्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती भूकंप मापन केंद्र, नांदेड येथून देण्यात आली आहे. नांदेड ,हिंगोली, वाशिम, यवतमाळ वगैरे भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती हाती आली आहे. नागरिकांनी भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती दिली आहे.