• Sun. Jun 7th, 2026

    Sadabhavu Khot | ‘तुम्ही एसीत बसणार अन् माझ्या शेतकऱ्यावर कारवाई करणार तर याद राखा’

    Sadabhavu Khot | ‘तुम्ही एसीत बसणार अन् माझ्या शेतकऱ्यावर कारवाई करणार तर याद राखा’

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #sadabhavukhot #htbtseeds #farmer #devendrafadnavis #manikraokokateराज्यात HTBT बियाणे पेरणीला बंदी आहे.. मात्र शेतकऱ्यांना शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी HTBTबियाणे फायदेशीर आहे.. कृषी विभागाने यावर कारवाई करण्यासाठी परिपत्रक काढले आहे… या परिपत्रकाला माजी पणन कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोध केलाय…जर कृषी विभागाने शेतकऱ्यावर कारवाई केली तर चाबकाने फोडून काढण्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed