• Fri. Sep 18th, 2026

Sharad Pawar यांचं ‘ते’ वक्तव्य, Rohit Pawar म्हणाले, ‘पवारसाहेब जे बोलले ती वस्तुस्थिती’

Sharad Pawar यांचं ‘ते’ वक्तव्य, Rohit Pawar म्हणाले, ‘पवारसाहेब जे बोलले ती वस्तुस्थिती’


#rohitpawar #ashokkharatcase #baramatibypollelection #sunetrapawar #chhaganbhujbalअजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली आहे..राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरु झालाय..पण शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आपल्या काकींच्या प्रचाराला जाणार का? यावर रोहित पवार काय म्हणालेत पाहुया..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed