Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#babanraolonikar #bjp #jalana #waterschemeभाजप आमदार बबनराव लोणीकर जालना दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात लोणीकर बोलत होते. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.गावात फिल्टरचं पाणी मिळालंच पाहिजे, अन्यथा सरपंचांच्या घरावर किंवा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढा—असा थेट इशारा आमदार बबनराव लोणीकरांनी दिलाय.