• Mon. Jun 15th, 2026
    Sunil Tatkare |  VSR मालकाला अटक करण्या जय पवारांची मागणी, तटकरेंची प्रतिक्रिया काय?


    #baramati #suniltatkare #npc #jaypawar #laxmanhake #ajitpawarराष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते.राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत .आमच्या सर्वांसाठी अतिशय भावनाप्रधान आणि संवेदनशील प्रसंग आहे. पण ज्या पद्धतीने वहिनी सरकारमध्ये कामं करत आम्हाला उभारी देण्याचा प्रयत्न करतायत तेच आमच्यासाठी उद्याच्या भविष्याची वाटचाल करणाऱ्या आधारस्तंभ आहेत.वहिनींची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय.महाविकास आघाडतील शरद पवार यांच्या पक्षाने उमेदवारी देणारं नाही हे आधीच घोषित केलं त्याबद्दल त्यांचे आभार.उद्धव ठाकरे देखील उमेदवार देणारं नाहीत. असं तटकरे म्हणालेत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed