• Sat. Aug 8th, 2026

    मेट्रो वुमन ते मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त; पदभार स्वीकारताच अश्विनी भिडे यांचा मुंबईकरांना शब्द

    मेट्रो वुमन ते मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त; पदभार स्वीकारताच अश्विनी भिडे यांचा मुंबईकरांना शब्द

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आलीय. मेट्रो वुमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडेंनी मंगळवारी मुंबईच्या आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीही अश्विनी भिडेंनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसंच यापूर्वी महापालिकेत मे २०२० ते मार्च २०२४ या कालावधीत त्यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त या पदावर राहूनही काम पाहिलंय. तर मुंबई महापालिकेच्या आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच त्यांनी मुंबईकरांना मोठा शब्द दिलाय.

    Pune Crime : पुण्यात माणुसकीला काळीमा! चारित्र्यावर संशय, संगनमत करुन सासरच्यांसह पतीने गरोदर बायकोला डेटॉल पाजलं
    सापss सापss लेडीज डब्यात कल्लोळ, चेन खेचल्याने लोकल चारवेळा थांबली, कुर्ल्यात सर्व महिलांना खाली उतरवून तपासणी, शेवटी अफवा निघाली
    Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा कुंभ यंत्रणेला अल्टिमेटम! महिनाभरात प्रगती दाखविण्याचे आदेश, विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed