• Sat. Aug 8th, 2026
    Maharashtra Live News 8th August 2026 : महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

    Tukaram Mundhe : शौचालयाच्या बाजूला अन्नाची साठवणूक, हॉटेल्समध्ये कीटकांचा वावर, स्वयंपाकघरात झुरळे; मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची कारवाई

    अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत चार ते सहा ऑगस्ट या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये तीन दिवसांत ३१ ठिकाणी छापे टाकून २ कोटी ८२ लाख ९९ हजार ७७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रतिबंधित गुटखा, पान मसाला अशा १९ प्रकरणांत २२ जणांना अटक करण्यात आली असून, १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत सहा आस्थापने सील करण्यात आली, तर चार वाहने जप्त करण्यात आली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed