• Mon. Sep 7th, 2026

Rupali Thombre | आधी पुरावे द्या, मग बोला; नीलम गोऱ्हेंवरच्या आरोपांवर देसाईंना ठोंबरेंनी सुनावलं

Rupali Thombre | आधी पुरावे द्या, मग बोला; नीलम गोऱ्हेंवरच्या आरोपांवर देसाईंना ठोंबरेंनी सुनावलं

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हेवर आरोप केला.पुराव्याशिवाय नाव घेणे चुकीचं आहे असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.तृप्ती देसाईंनी नीलम गोऱ्हे यांचे आधी पुरावे दाखवा अन्यथा बोलू नका असं ठोंबरेंनी सांगितलं.तुम्हीच प्रसिद्धीसाठी या प्रकरणात आलात असं तृप्ती देसाईंना ठोंबरेंनी सुनावलं.चाकणकरांनी सामाजिक कार्यकर्त्यांसोबत सेटलमेंट केली आहे असं वक्तव्य केलं होतं.तृप्ती देसाईंनी स्वतःच पुरावे दिले असं ठोंबरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed